घडयाळ्याच्या काट्यांवरी धावतय आयुष्य
सेकंद ,मिनीट ,तास -
एका मागुन एक बघा कसे सरकत जाताय
उसंत ना क्षणाची
किंमत ना त्याची
धावतो कशामागे आहेस
जरा वळुन पहा
'स्व' मध्ये जरा वाकून पहागेलेला क्षण परत येत नाहीत
क्षणांचे मोल मागुन मिळत नाही...
आता असलेला क्षण जगून तर पहा
'स्व' मध्ये जरा वाकून तर पहा
No comments:
Post a Comment